*कोकण Express*
*देवगड तालुक्यातील सौंदाळे वाडा केरपोई गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला प्रवेश*
देवगड तालुक्यातील सौंदाळे वाडा केरपोई गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये आज प्रवेश केला आहे
यामुळे केरपोई गावावर भाजपाचे पूर्णता वर्चस्व निर्माण झाले आहे
अजय अनंत कणेरे महेंद्र हरिश्चंद्र कणेरे सुधीर दशरथ कणेरे शामसुंदर आबा कणेरे प्रमोद विठोबा कणेरे नामदेव पांडुरंग कणेरे दीपक गोविंद कणेरे रविकांत राजाराम कणेरे सत्यवान कृष्णा कणेरे किशोर शशिकांत कणेरे नरेंद्र राजाराम कणेरे एकनाथ राजाराम कणेरे संजय दत्ताराम कणेरे राजेंद्र आत्माराम कणेरे दत्ताराम सहदेव कणेरे रवींद्र नारायण कणेरे सुरेश तुकाराम कणेरे संतोष गंगाराम कणेरे श्रीकांत परशुराम कणेरे दशरथ लक्ष्मण कणेरे ऋषिकेश सत्यवान कणेरे बिपिन रामदास कणेरे सतीश दत्ताराम कणेरे गुरुप्रसाद सुरेश कणेरे अनिल आत्माराम कणेरे अक्षय एकनाथ कणेरे अक्षय सुरेश कणेरे स्नेहा हरिश्चंद्र कणेरे प्रतिभा सुदेश कणेरे योगिता यशवंत कणेरे व अनेक नागरिकांनी प्रवेश केला आहे
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, माजी जि प सदस्य गणेश राणे उपस्थित होते.