*कोकण Express*
*मळगाव ब्रीजवर मोटरसायकल आणी चारचाकी मध्ये भीषण अपघात…………….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
झारापपत्रदावी हायवे वर मळगाव ब्रिज जवळ मोटरसायकल आणी चारचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून, या अपघातात मोटरसायकवरील तिघे जण जख्मी झाले आहेत. त्यांना तात्काळ नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे…..