आंबोली चेकपोस्टवर 1 लाखा अवैध दारूसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबोली चेकपोस्टवर 1 लाखा अवैध दारूसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

*कोकण Express*

*आंबोली चेकपोस्टवर 1 लाखा अवैध दारूसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त*

*बेळगाव मधील युवकाला अटक ; कार जप्त**सावंतवाडी ः प्रतिनिधी*

बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. यात १ लाख ८ हजाराच्या दारुसह ४ लाखाची गाडी, असा मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय ३६) रा. अलाब असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आंबोली तपासणी नाक्यावर करण्यात आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!