भाजपा वेंगुर्ले मंडल

भाजपा वेंगुर्ले मंडल

*कोकण Express*

*भाजपा वेंगुर्ले मंडल*

*बूथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग*

भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला मंडलाचा बूथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री.शरदजी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस मा.श्री.प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.०६/०३/२०२३ रोजी सकाळी ११ = ०० वाजता तालुका कार्यालयात संपन्न झाला. या वेळी जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य , मंडल पदाधिकारी,मंडलातील मोर्चा व प्रकोष्ठ ,शक्ती केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी श्री. केशव नवाथे (आयटी सेल संयोजक) यांनी SARAL AAP, NAMO APP, VOTER SEARCH APP, MY GOV APP याबद्दल माहिती दिली व अप डाऊनलोड करून घेतले.
उपस्थित पदाधिकारी ….
1) श्री. चंद्रकांत भोजू जाधव(अनुसूचीत जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष)
2) श्री. प्रफुल्ल प्रभू (किसान मोर्चा सरचिटणीस)
3) श्री. साईप्रसाद नाईक (जिल्हा कार्यकारणी सदस्य)
4) श्री. विनायक गवंडळकर (मंडल अध्यक्ष)
5) श्री. केशव नवाथे (आयटी सेल संयोजक)
6) श्री. रामकृष्ण अनंत सावंत (जिल्हा कार्यकारणी सदस्य)
7) श्री. श्यामसुंदर मुननकर (शक्ती केंद्र प्रमुख)
8) श्री. सुधीर कृष्णा गावडे (शक्ती केंद्र प्रमुख)
9) श्री. सोमा मेस्त्री (शक्ती केंद्र प्रमुख)
10)श्री. जयंत मोंडकर (शक्ती केंद्र प्रभारी )
11)श्री. गुरुनाथ मडवळ (शक्ती केंद्र प्रमुख)
12)श्री. नितिन चव्हाण (शक्ती केंद्र प्रमुख)
13)श्री. पुंडलिक हळदणकर (बूथ अध्यक्ष)
14)श्री. विजय दामोदर ठाकूर (शक्ती केंद्र प्रभारी)
15)श्री. वसंत तांडेल (जिल्हा कार्यकारणी सदस्य)
16)श्री. ज्ञांनेश्वर केळजी (वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ , चेअरमन )
17)श्री. संतोष शेटकर (शक्ती केंद्र प्रमुख)
18)श्री. मनवेल फेर्नंडीस (वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष)
19)श्री. विद्याधर (विजय) बोवलेकर (शक्ती केंद्र प्रमुख)
20)श्री. विजय बागकर (शक्ती केंद्र प्रमुख)
21)श्री. अनंत केळूसकर (मच्छिमार सेल अध्यक्ष)
22)श्री. आनंद गावडे (शक्ती केंद्र प्रभारी )
23)श्री. कमलेश गावडे (शक्ती केंद्र प्रमुख)
24)श्री. लक्ष्मीकांत कर्पे (वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष)
25)श्री. समीर कांबळी (आरवली ग्रा.प.सदस्य)
26)श्री. महादेव पांडुरंग नाईक (शक्ती केंद्र प्रमुख)
27)श्री. प्रशांत आपटे (शक्ती केंद्र प्रमुख)
28)श्री. समीर कुडाळकर (शक्तीकेंद्र प्रभारी )
29)श्री. सुषमा प्रभू खानोलकर (जिल्हा उपाध्यक्ष)
30)श्री. शरद मेस्त्री (ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!