फोंडाघाट नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना स्थापन करून कार्यकारणी जाहीर

फोंडाघाट नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना स्थापन करून कार्यकारणी जाहीर

*कोकण Express*

*फोंडाघाट नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना स्थापन करून कार्यकारणी जाहीर*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत या ठिकाणी देवधर मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत विस्थापित आणि नवीन कुर्ली या स्वतंत्र पुनर्वसित गावठाणात सर्व प्रकल्पग्रस्तांची सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सुमारे शंभर प्रकल्पग्रस्त बंधू-भगिनी उपस्थित होते यावेळी गावाच्या विकासासाठी व प्रकल्पग्रस्तांसाठी काही मुद्द्यांसाठी प्रकल्पग्रस्तांची एकता अबाधित ठेवणे,नवीन कुर्ली ते स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधा पूर्ण करून घेणे, प्रकल्पग्रस्तांना पर्यायी शेती जमीन मिळण्यासाठी पाठपुरावा करणे, प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांच्या शासन दरबारी पाठपुरावा करणे अशा मुद्द्यांसाठी प्रकल्पग्रस्तांची दिनांक 6 मार्च 2023 या दिवशी सर्व ग्रामस्थ व प्रमुख यांच्या मते प्रतिनिधी संघटना स्थापन करण्यात आली त्यावेळी खालील प्रमाणे निवड करण्यात आली

*नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्त संघटना*

*स्थापना* – दिनांक – 06/03/2023

*कार्यकारणी*

१) श्री. रवींद्र नवाळे – *अध्यक्ष*
२) श्री. हरेश पाटील – *कार्याध्यक्ष*
३) श्री. पांडुरंग चव्हाण – *उपाध्यक्ष*
४) श्री. प्रदीप कामतेकर – *उपाध्यक्ष*
५) श्री. एकनाथ चव्हाण – *उपाध्यक्ष*
६) श्री. सुनील गोसावी – *सचिव*
७) श्री. आनंद सावंत – *सचिव*
८) श्री. आशिष पेडणेकर – *सहसचिव*
९) श्री. सत्यवान पवार – *सहसचिव*
१०) श्री. सदाशिव चव्हाण – *सहसचिव*
११) श्री. अनंत चव्हाण – *खजिनदार*
१२) श्री. अरुण दळवी – *सहखजिनदार*
१३) श्री. भगवान तेली – *सदस्य*
१४) श्री. राजेंद्र तेली – *सदस्य*
१५) श्री.बाळकृष्ण चव्हाण – *सदस्य*
१६) श्री.उत्तम तेली – *सदस्य*
१७) श्री. सखाराम हुंबे – *सदस्य*
१८) श्री. विजय परब – *सदस्य*
१९) श्री. संतोष सुद – *सदस्य*
२०) श्री. दाजी सुतार – *सदस्य*
२१) श्री. सुरेंद्र पवार – *सदस्य*
२२) श्री. महेश चव्हाण – *सदस्य*
२३) श्री. दिलीप वैराग – *सदस्य*
२४) श्री. शंकर राणे – *सदस्य*
२५) श्री. प्रवीण पार्टे – *सदस्य*
२६) श्री. दिपक शिंदे – *सदस्य*
२७) श्री. चंद्रकांत चव्हाण – *सदस्य*
२८) श्री. काशिराम राणे – *सल्लागार*
२९) श्री. मधुकर परब – *सल्लागार*
३०) श्री. अनंत दळवी – *सल्लागार*
३१) श्री. जनार्दन पवार – *सल्लागार*
३२) श्री. शांताराम पार्टे – *सल्लागार*
३३) श्री. केशव दळवी – *सल्लागार*
३४) श्री. वासुदेव परब – *सल्लागार*
३५) श्री. अंकुश परब – *सल्लागार*
३६) श्री. वसंत येंडे – *सल्लागार*
३७) श्री. अशोक पाटील – *सल्लागार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!