*लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांचे जिल्हाप्रमुख आग्रे यांच्याकडून अभिनंदन*
*कणकवली ः प्रतिनिधी*शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसंपर्क प्रमुख पदी शिवसेना आ.रवींद्र फाटक यांची नियुक्ती पक्षाचे प्रमुख नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.लोकसभा संपर्कप्रमुख पदी निवड झल्याबद्दल सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आ.रवींद्र फाटक यांची सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती संदेश पटेल, अशोक दळवी आदी उपस्थित होते.