निगुडे आयोजित भव्य दिव्य खुल्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

*कोकण Express*

*निगुडे आयोजित भव्य दिव्य खुल्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा*

*निगुडे* आयोजित भव्य दिव्य खुल्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा शनिवार व रविवार दिनांक. 2 व 3 जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व क्रिकेट रसिकांनी याचा लाभ घ्यावा .

🥇 *प्रथम पारितोषिक ७,००७ 🏆✨
🥈 *द्वितीय पारितोषिक – ४००४ 🏆✨

🔅प्रवेश शुल्क – ६०० रूपये

*नियम व अटी खालील प्रमाणे -:-*

🔅 संघात ९ खेळाडू खेळतील
🔅पंचाचा नियम अंतिम राहतील.
🔅सर्व सामने मर्यादित षटकांचे खेळवले जातील.
🔅पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.
🔅स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार हा आयोजका कडे राहील.

*संपर्क.*
सुधीर गावडे -8080157254
अंकुश गावडे – 9420881469 –
शुभम परब -9112997857
फ्रान्सिस गुडिनो -7522920763
*स्थळ – निगुडे गावठणवाडी मैदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!