कणकवली आयडियल इंग्लिश स्कूलच म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

कणकवली आयडियल इंग्लिश स्कूलच म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

*कोकण Express*

*कणकवली आयडियल इंग्लिश स्कूलच म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने म्युझिकल वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले. पारंपरिक वाद्ये, वादक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेली डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी मानवी प्रतिकृती सादर करत तब्बल एक हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा जागतिक विक्रम करण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील एक हजारहुन अधिक विध्यार्थी व पालक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!