सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखल

सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखल

*कोकण Express*

*सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखल..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी पालिकेत नवीन अग्नीशमन बंब दाखल
बंब दाखल झाला असून.महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 55 लाख रुपये यासाठी मंजूर करून दिले होते.याबाबतची माहिती माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबु कुडतरकर यांनी दिली.अग्निशमन बंब दाखल झाल्याने शहरवासीयांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले सध्या पालिकेकडे एक अग्निशमन बंब कार्यरत आहे पालिकेला अग्निशमन केंद्रे मंजूर झाले होते त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जागाही पालिकेकडे असतील तरी करण्यात आली होती पालिकेला अग्निशमन केंद्रासाठी दहा वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता परंतु तो खर्च झाला नाही अग्निशमन बंब दाखल झाला आहे आता लवकरच केंद्राचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!