शिवसेना कणकवली शहर पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर

शिवसेना कणकवली शहर पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर

*कोकण Express*

*शिवसेना कणकवली शहर पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेना शहर प्रमुख पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती आज कणकवली मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आली आहे .त्यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा खजिनदार भास्कर शेठ राणे ,जिल्हा प्रमुख( सोशल मीडिया) महेश तेली, कणकवली कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर ,दामोजी सावंत ,सुनील पारकर तालुका समन्वयक , संदेशजी पटेल ,दिलीप घाडीगावकर ,मारुती सावंत व अनेक शिवसैनिक उपस्थित होते यावेळी बाळू पारकर यांना पुढील राजकीय वाटचालीसाठीशुभेच्छा देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!