पावशी, कुडाळ येथील युवक, युवती, महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

*कोकण Express*

*पावशी, कुडाळ येथील युवक, युवती, महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश*

 *कुडाळ ः प्रतिनिधी*

एमआयडीसी विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सेल अध्यक्ष बाळ कणयालकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली प्रथमेश उर्फ मुन्ना प्रसाद दळवी व पावशी माजी ग्रा.प. सदस्य प्रणाली पोंडके, श्वेता फोडके, उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगणकर, तुषार शेळके, सचिन सावंत, सौरभ सावंत, अभिषेक राहुल, रोहित शेटकर, अंकिता नाईक, गौरव टाकुर, आकाश पिंगुलकर, विक्रम गावडे, प्रवीण शेलटे, सतीश सावंत, ओंकार वालावलकर, रुपेश दळवी, राजू दळवी, शुभम गावडे,सचिन पावसकर, सागर परब, नंदराज पावसकर, सौरभ परब, रोहम कदम, संकेत घाटकर,मंदार परब,श्रीधर पवार,अंकुश साहिल,विठोबा चव्हाण,प्रथमेश गावडे इ.यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.

प्रथमेश दळवी म्हणाले की, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी करू शकतात. त्यांचे काम चांगले आहे. त्या कामाची दखल घेउन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!