शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी श्री .महेश तेली यांची नियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी श्री .महेश तेली यांची नियुक्ती

*कोकण Express*

*शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी श्री .महेश तेली यांची नियुक्ती ….*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेना कणकवली कार्यालयात प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास हार घालण्यात आला त्यानंतर सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी श्री महेश तेली यांची नियुक्ती करण्यात आली. हा वेळेस शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे व उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, भास्कर राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, संदेशजी पटेल, निलेश तेली, बाबू आचरेकर, सुनील हरमलकर तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यातील व शहरातील सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!