भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत*

भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत*

*कोकण Express*

*भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत*

शिक्षक अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेंगुर्ल्यात आले असता भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया समोर तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जेष्ठ नेते राजु राऊळ , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , किसान मोर्चाचे बाळु प्रभु , खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेविका श्रेया मयेकर , युवा मोर्चाचे भुषण सारंग , शैलेश मयेकर , किशोर रेवणकर , गजानन कुबल , दिवाकर कुर्ले , रविंद्र शिरसाठ , सरपंच संघटनेचे विष्णु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नाडिस , सई चेंदवणकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!