श्री. परेश साळवी यांची आम आदमी पक्ष जिल्हा संयोजकपदी नियुक्ती

श्री. परेश साळवी यांची आम आदमी पक्ष जिल्हा संयोजकपदी नियुक्ती

*कोकण Express*

*श्री. परेश साळवी यांची आम आदमी पक्ष जिल्हा संयोजकपदी नियुक्ती*

*रत्नागिरी :*

आम आदमी पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संयोजकपदी अंतरिम नियुक्ती म्हणून श्री.परेश साळवी यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती श्री ज्योतिप्रभा पाटील येत्या काही दिवसांसाठी पक्षाचे काम करण्याकरिता गैरहजर असल्याने करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुखपदी पुढील नियुक्ती होईपर्यंत श्री.साळवी या पदावर असतील, आणि लवकरच स्थानिक समिती व सदस्यत्वाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांकडून व हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!