*कोकण Express*
*आयुर्झिल स्पाईन क्लिनिक च्या वतीने कणकवलीत 14 फेब्रुवारी रोजी मणक्याच्या आजारावर तपासणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
चुकीची जीवनशैली आणि धकाधकीचे जीवन आदी कारणांमुळे मणक्याच्या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यावर उपाय मिळावा यासाठी मग मणक्यांची शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र शस्त्रक्रियेमुळे देखील वेदनांपासून हमखास मुक्ती न मिळता त्याचे दुष्परिणामच अधिक जाणवतात. मात्र आता मणक्याच्या साऱ्या आजारांवर विना शस्त्रक्रिया मात करता येणं शक्य झालं आहे. आयुर्झिल ट्रीटमेंटने अशा प्रकारच्या ५००० पेक्षा जास्त मणक्याच्या आजारांवर शस्त्रक्रिया टाळता येणं शक्य झालं आहे. यासाठीच आयुर्झिल क्लिनिकच्या वतीने आयुर्झिल स्पाइन क्लिनिक पारकर सृष्टी कॉम्प्लेक्स, छ. शिवाजी महाराज चौक, मराठा मंडळ रोड, कणकवली येथे 14 फेब्रुवारी रोजी मणक्याच्या आजारावर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एक्सरे, एमआरआय पेक्षाही कमी खर्चात हा संपूर्ण उपचार उपलब्ध आहे. मणकाविकार, कंबरदुखी, मान-पाठदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस यासारख्या आजारांवर आता अगदी मोफत खर्चात हे उपचार रुग्णांना मिळू शकतात. मात्र यासाठी नावनोंदणी आवश्यक असून क्लिनिकने दिलेल्या वेळातच हजर राहणे बंधनकारक आहे. नावनोंदणीसाठी संपर्क : www.ayurzeal.com मोबाईल – 9819424233.
कोकणातील रुग्णांच्या प्रतिक्रिया पहा:
https://youtu.be/lx7JaGg_WDY
इतर अनेक प्रतिक्रिया आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता