कोकणकन्या पुन्हा एकदा सज्ज..

कोकणकन्या पुन्हा एकदा सज्ज..

*कोकण Express*

*कोकणकन्या पुन्हा एकदा सज्ज….*

आज दिनांक : १ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून *_” मालवण – मुंबई – मालवण “_* ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. प्रवाशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून करण्यात येत आहे.

मालवण वरून : सकाळी ८:०० वाजता
मुंबई वरून : सकाळी ४:०० वाजता

ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी https://public.msrtcors.com ह्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहिती करीता ग्रुपचा अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या www.kokanstpremi.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!