कणकवली प्र. मुख्याधिकारी पदी वैभव साबळे…!!!!

कणकवली प्र. मुख्याधिकारी पदी वैभव साबळे…!!!!

*कोकण Express*

*कणकवली प्र. मुख्याधिकारी पदी वैभव साबळे…!!!!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली कणकवली नगर पंचायतीला गेले कित्येक महिने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे त्याचा विविध कामांवर परिणाम होत आहे . अतुल पिंपळे यांच्या बदलीनंतर हे पद रिक्तच आहे . प्र . मुख्याधिकारी विनोद डवले यांची बदली झाल्याने आता हा पदभार सिंधुदुर्गचे डीएओ वैभव साबळे यांच्याकडे देण्यात आला आहे . श्री . साबळे हे यापूर्वी वेंगुर्ले न . प . चे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते . त्यानंतर ते सध्या मंडणगडचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते . त्यांची आता सिंधुदुर्गचे डीएओ म्हणून जिल्ह्यात बदली झाल्यावर त्यांच्याकडे कणकवलीचा पदभार देण्यात आला आहे . मात्र कणकवलीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी कधी मिळणार ?याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!