पळसंब ग्रामपंचायत येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन

पळसंब ग्रामपंचायत येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन

*कोकण Express*

*पळसंब ग्रामपंचायत येथे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन*

*मालवण ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब ग्रामपंचायत येथे आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यात आले.

यावेळी सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब , माजी सरपंच व सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर, माजी उपसरपंच सुहास सावंत , माजी सदस्य एकनाथ चिंचवलकर ,ग्रामसेवक अमित कांबळी , प्रतिष्ठीत प्रगत शेतकरी मधुकर कदम ,कर्मचारी सौ .पाटकर , शैलेंद्र अणावकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!