*कोकण Express*
*प्रभावती घाडीगांवकर यांचे निधन*
वरवडे घाडीवाडी येथील प्रभावती प्रभाकर घाडीगांवकर ( 58 ) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले . परिसरात त्या “ताई” नावाने परिचित होत्या . कणकवली बाजारपेठेतील राधास्मृती कापड दुकान व्यापारी प्रसाद उर्फ पामल घाडीगांवकर तसेच वागदे येथील घाडीगांवकर ऍग्रो मशीनरीचे मालक दशरथ घाडीगांवकर यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या पश्चात पती , दोन मुलगे , दोन सुना , नातवंडे तसेच संयुक्त कुटुंबातील इतर सदस्य असा परिवार आहे .