*कोकण Express*
*दोडामार्ग तालुक्यातील निबंध,चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव…*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुका हा नररत्नांची खाण आहे. याच तालुक्यात लोकनेते माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृषीसंदर्भातील विविध विषयांवरील स्पर्धामध्ये अनेक विद्यार्थी मित्राने भाग घेवून या स्पर्धा यशस्वी केल्या. त्या सर्वांचे मी आभार मानतो.आपले सहकार्य याहीपूढे मिळावे असे उद्गार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दोडामार्ग येथे काढले.
