*कोकण Express*
*शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे ममता दिन साजरा*
शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे कै.मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 6 जानेवारी हा दिवस शिवसेनेच्या वतीने ममता दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम पालव, राजु राणे, अँड.हर्षद गावडे, राजु राठोड, महिला उपशहरप्रमुख दिव्या साळगावकर, उपतालुका संघटक संजना कोलते, विलास गुडेकर, बाळू मेस्त्री, अजित काणेकर, अवि सावंत, प्रमोद सावंत, राजेंद्र राणे, सचिन राणे उपस्थित होते.