*कोकण Express*
*उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत याचां वाढदिवस 7 जानेवारीला विविध कार्यक्रमाने होणार साजरा*
*फोंडाघाट गावामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
उद्योजक किरण सामंत उर्फ भैया शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त फोंडाघाट गावामध्ये महिलांच्या मनोरंजनासाठी” खेळ पैठणीचा “हा कार्यक्रम शनिवार दिनांक ७ जानेवारी दुपारी ४वाजता, शांताराम मंगल कार्यालय यांच्या हॉल मध्ये ठेवण्यात आला आहे. तरी ज्यास्तीत ज्यास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान फोंडाघाट ग्रामपंचायत सरपंच सौ संजना संजय आग्रे, बाळासाहेबांची शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख संजना हळदिवे यांनी केले आहे.