*कोकण Express*
*नांदगाव येथील मुस्लिम समाजातील जावेद हुसेन पाटणकर यांना आम.नितेश राणेंच्या माध्यमातून व्हील चेअर प्रदान*
*पाटणकर कुटुंबीयांनी मानले आमदार नितेश राणेंचे आभार*
कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील मुस्लिम समाजातील जावेद हुसेन पाटणकर यांना अपंगत्व असल्याने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून त्यांना भिंतीवर प्रदान करण्यात आली आहे त्यांना बिल चेहर दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून पाटणकर कुटुंबीयांनी आमदार नितेश राणेंचे आभार मानले आहे.
यावेळी आमदार नितेश राणेंच्या समवेत डॉ कुलकर्णी, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी सरपंच संजय पाटील, रज्जाक बटवाले, अल्लाउद्दीन बोबडे, इकबाल बटवाले,यासिर मास्के, कमलेश पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.