सिंधुदुर्गात आज ४ कोरोना पॉझिटिव्ह

सिंधुदुर्गात आज ४ कोरोना पॉझिटिव्ह

*कोकण Express*

*सिंधुदुर्गात आज ४ कोरोना पॉझिटिव्ह…*

*डॉ.श्रीमंत चव्हाण ; जिल्ह्यात २२२ सक्रिय रुग्ण…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२८:* 

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ४५५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर कुडाळ मधील एका व्यक्तीचा मृृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच.चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!