*कोकण Express*
*कणकवली अर्बन निधी बँक व आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ५ वी चे ( स्कॉलरशिप ) शिष्यवृतीचे विनामूल्य जिल्हास्तरीय विशेष मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली अर्बन निधी बँक बाजारपेठ कणकवली आणि आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता ५ वी चे ( स्कॉलरशिप ) शिष्यवृतीचे विनामूल्य जिल्हास्तरीय विशेष मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे ता. कणकवली येथे आयोजित केले आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या शिबिरासाठी नावे नोंदणी खालील क्रमांकावर करावी
संपर्क : कणकवली अर्बन निधी बँक
७३८७६०५१०५ / ९०२२२४०२२३