*कोकण Express*
*माजगाव-उद्यमनगर येथे कचरा गोडावूनला भीषण आग*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजगाव-उद्यमनगर येथील विवेक बांदेकर यांच्या कागदी भंगार गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.हा प्रकार आज दुपारी बाराच्या सुमारास घडला.घटनास्थळी पालिकेचा बंब दाखल झाला असून, आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.