कोंडये सरपंच पदी ऋतुराज तेंडूलकर यांची वर्णी

कोंडये सरपंच पदी ऋतुराज तेंडूलकर यांची वर्णी

*कोकण Express*

*कोंडये सरपंच पदी ऋतुराज तेंडूलकर यांची वर्णी*

*कासार्डे;संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील कोंडये ग्रामपंचायत थेट सरपंच भाजप पुरस्कृत पॅनलचे ऋतुराज तेंडुलकर याची वर्णी लागली असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय संपादन करून भाजप पॅनलने वर्चस्व मिळवले.रवींद्र तेली,रिया तिरोडकर, क्षितिजा तांबे,
कमलेश तिरोडकर,अनिता गावकर,
स्वप्नाली सावंत,सुहास बिर्जे यानी विजय मिळवला आहे.

तसेच विजयी उमेदवारांचे माजी जि.प. अध्यक्ष संदेश (गोट्या )सावंत,माजी सभापती मनोज रावराणे,भाजपा उपाध्यक्ष राजन चिके ,फोंडा सरपंच संतोष आंग्रे आदींनी भेट देऊन अभिनंदन केले यावेळी आण्णा तेंडुलकर , बाळा धोपटे ,भाऊ ठाकूर , बाळा जोईल,भार्गव तिरोडकर, रवी फोपे , सिद्धार्थ तांबे ,भाई तेली ,संजय वाघरे, दिलीप तेली, सावंत सुहास,संजय सावंत ,संतोष पेडणेकर , अमित परब ,मंगेश मालनकर ,शशी तिरोडकर ,एकनाथ काटे ,बाळा तेली , गणपत तेली ,आनंद परब आदी उपस्थित होते. तसेच गावाच्या वतीने भव्य सत्कार करणेत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!