*कोकण Express*
*मच्छीमारी बोटीला आग पोलिसांनी खलाशांना वाचवले*
देवगड समुद्रामध्ये आठ नॉटिकल परिसरात पुण्यश्री नावाची एक मच्छीमारी बोट आग लागली बोटीवर 8 खलाशी होते, त्यांना सुखरूप दुसऱ्या मच्छीमार बोटीत घेण्यात आले आहे.
देवगड पोलिसांनी आग लागल्याची बातमी आल्यावरपो पोलीस स्पीड बोट व त्यावरील पथक रवाना करण्यात आले तसेच रत्नागिरी कोष्ट गार्ड यांना माहिती देण्यात आली दुसरी स्पीड बोट तात्काळ रवाना करण्यात आली