*कोकण Express*
*मा नामदार उदय सामंत यांना महेंद्र सावंत व महेश तेली यांच्या कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा. नामदार उदयजी सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी MIDC उद्योगासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी उदय सामंत यांनी उद्योजकांना योग्य ते मार्गदर्शन करून सर्वांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग श्री महेंद्र सावंत तसेच महेश तेली व निलेश तेली उपस्थित होते.