*कोकण Express*
*भाजपा कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,कणकवली नगरसेविका मेघा गांगण,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई,कणकवली नगरसेवक शिशिर परुळेकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री,भाजप सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, कलमठ ग्रामपंचायत सदस्य श्रेयस चिंदरकर,भाजपा कणकवली शक्ती केंद्र प्रमुख महेश सावंत,कार्यालय प्रमुख समर्थ राणे,भाजपा युवा मोर्चाचे पपू पुजारे,प्रदीप गावडे, कान्हा मालांडकर, अमजद शेख,अजय घाडीगावकर उपस्थित होते.