शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांचा शालेय शिक्षणमंत्र्याच्या हस्ते सन्मान

शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांचा शालेय शिक्षणमंत्र्याच्या हस्ते सन्मान

*कोकण Express*

*शिंदे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांचा शालेय शिक्षणमंत्र्याच्या हस्ते सन्मान…*

*सदस्य व पॅनल प्रमुखांचे आभार; गावातील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचा केसरकरांचा निर्धार…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील विधानसभा मतदार संघातून शिंदे गटातून निवडून आलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील ग्रामपंचायीच्या सरपंचाचा आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सदस्यांसह पॅनलप्रमुखांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. यावेळी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच गावातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आपला मानस आहे, असा दावाही श्री. केसरकर यांनी यावेळी केला. यावेळी सरपंचाचा सत्कार करण्यात आला.
यात दोडामार्ग तालक्यातील मोर्ले सरपंच संजना धुमासकर,सदस्य गायत्री गवस,गौरी देसाई,दिप्ती मणेरीकर,केर सरपंच रुक्मिणी नाईक,सदस्य मेघना देसाई,यशवंत देसाई,लक्ष्मण घारे,गायत्री देसाई,लक्ष्मी धुरी,प्रियांका देसाई,झोळंबे सरपंच विशाखा नाईक,सदस्य विनिता गवस,संजना गवस,उज्वला कांबळे,विशाल गवस,गोविंद राउत,पिकुळे सरपंच आप्पा गवस,सासोली सरंपच बळीराम शेट्ये,मांगेल सरपंच सुनंद नाईक,कोलझर सरपंच सुजल गवस,झरेबांबर अनिल शेटकर,घोटगे सरपंच भक्ती दळवी,अस्मिता गवस,घोटगेवाडी श्रीनिवास शेटकर आदींचा सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा श्रावणी नाईक,सदस्य राजन नाईक,रघुनाथ नाईक,शंकर नाईक सोनुर्ली सरपंच नारायण हीराप,सदस्य भालू गावकर,प्रविण गाड,आप्पा पालयेकर,सातुळी बावळास सरपंच सोनाली परब,चराठे सरपंच प्रचिता कुबल,निरवडे सरपंच सुहानी गावडे,सदस्य अंगारीका गावडे,माजी सरपंच सदा गावडे,संतोष गावडे,संजू गावडे न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर,रमेश निर्गुण,माजी सरपंच प्रतिभा गावडे आदींचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!