*कोकण Express*
*स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे यांच्यावतीने सरपंच संदीप मेस्त्री यांचा सत्कार …*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कलमठ गावचे नवानिर्वाचित सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे यांच्यावतीने अध्यक्ष कान्हा मालंडकर यांनी केला.
यावेळी उपाध्यक्ष इब्राहिम शेख, प्रकाश सावंत, मिलींद मेस्त्री, विलास घाडीगावकर, अनंत घाडीगावकर, कृष्णा घाडीगावकर, संदीप घाडीगावकर, विनायक घाडीगावकर, आनंद घाडीगावकर, अमोल घाडीगावकर, अनिष घाडीगावकर, आकाश घाडीगावकर, रामा निर्गुण, निलेश घाडीगावकर, प्रसाद बावकर, बबन मेस्त्री, सतीश मेस्त्री, पांडु मेस्त्री, सुभाष मालंडकर, संदेश सावंत, अभिषेक देसाई, कुणाल देसाई, काका कदम, अहीर, सोहेल खान, आनंद बांदल आदी उपस्थित होते.