कुडाळ तालुक्यातील वेताळ – बांबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहाला डॉ.अमेय देसाई यांची भेट

कुडाळ तालुक्यातील वेताळ – बांबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहाला डॉ.अमेय देसाई यांची भेट

*कोकण Express*

*कुडाळ तालुक्यातील वेताळ – बांबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहाला डॉ.अमेय देसाई यांची भेट*

सिंधुदुर्गातील वेताळ-बांबार्डे येथील सोषित मुक्ती अभियान अंतर्गत नाग्या महादू निवासी वसतीगृहाला भाजपचे वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांनी भेट दिली. तरुण भारत चे निवासी संपादक श्री शेखर सामंत जी हे या आदिवासी मुलांसाठी सुरु असलेल्या प्रकल्पाची ओळख करुन देण्यासाठी माध्यम ठरले… हा आदर्शवत प्रकल्प चालवणारे आईर दाम्पत्य म्हणजे ‘हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले’ या साने गुरुजींच्या शब्दांना आलेले मूर्त स्वरुपच आहे… इथे मुलांसाठी अत्यावश्यक अशी वसतीगृह इमारत व्हावी यासाठी शासनदरबारी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!