तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच पदासाठीची प्रत्यक्ष मतोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी१० वा. पासून सुरू होणार असून एकूण सहा फेरीत मतोजणी होणार

तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच पदासाठीची प्रत्यक्ष मतोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी१० वा. पासून सुरू होणार असून एकूण सहा फेरीत मतोजणी होणार

*कोकण Express*

*तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच
पदासाठीची प्रत्यक्ष मतोजणी मंगळवार 20
डिसेंबर रोजी१० वा. पासून सुरू होणार असून
एकूण सहा फेरीत मतोजणी होणार*

*कणकवली / प्रतिनिधी*

तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच
पदासाठीची प्रत्यक्ष मतोजणी मंगळवार 20
डिसेंबर रोजी१० वा. पासून सुरू होणार असून
एकूण सहा फेरीत मतोजणी होणार आहे.

पहिल्या फेरीत आशिये, दारूम, सावडाव,
कसवण-तळवडे, आयनल, दारिस्ते, चिंचवली,
सातरल, डामरे व पियाळी.

दुसरी फेरी – वरवडे,
बीडवाडी, तरंदळे, बोर्डवे, कोळोशी, शिवडाव,
कुरंगवणे, कासरल, तिवरे, वाघेरी.

तिसरी फेरी –
शिरवल, कोंडये, साळीस्ते, नरडवे, लोरे, नागवे,
जानवली, करंजे, हरकुळ खुर्द, असलदे.

चौथी
फेरी – हळुवल, करूळ, शेर्पे, दिगवळे, घोणसरी,
नडगिवे, माईण, कुंभवडे, वागदे, ओसरगांव.

पाचवी फेरी –
कलमठ, फोंडा, हरकुळ बुद्रुक,
नांदगाव, नाटळ, सांगवे, खारेपाटण, कळसुली,
कासार्डे व तळेरे तर

सहावी फेरी –
हुंबरठ व
साकेडी या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार
असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार
यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!