*कोकण Express*
*तेरेखोल नदीपात्रात रातोरात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या तस्करांना रोखा…*
*सातोसे ग्रामस्थांची मागणी; २६ जानेवारीला तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण…*
*बांदा ःःप्रतिनिधी*
गोवा-तोरसे येथील वाळू तस्करांकडून सातोसे तेरेखोल नदी पात्रात रातोरात सुरू असलेला बेकायदा उपसा तात्काळ रोखण्यात यावा, अन्यथा २६ जानेवारीला सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी ग्रामस्थांकडून जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबले होते. मात्र पुन्हा उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेती बागायतींना धोका असल्याने आम्ही करायचे काय ? असा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,….