आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षपदी स्वप्निल कल्याणकर तर सचिवपदी आदित्य महाडिक यांची निवड

आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षपदी स्वप्निल कल्याणकर तर सचिवपदी आदित्य महाडिक यांची निवड

*कोकण Express*

*आदर्श व्यापारी संघटना, तळेरेच्या अध्यक्षपदी स्वप्निल कल्याणकर तर सचिवपदी आदित्य महाडिक यांची निवड*

*कासार्डे: संजय भोसले*

आदर्श व्यापारी संघटना तळेरेची सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत अध्यक्ष म्हणून स्वप्निल कल्याणकर तर सचिव म्हणून आदित्य महाडिक यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
आदर्श व्यापारी संघटना तळेरेची *नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-*
अध्यक्ष- स्वप्नील गणेश कल्याणकर,सेक्रेटरी-
आदित्य पंढरीनाथ महाडिक,
सह सेक्रेटरी-कल्पेश देवानंद तळेकर,उपाध्यक्ष- नितेश राजेंद्र पिसे, विनोद विश्वनाथ धुरे,खजिनदार- राजेंद्र दादा पिसे,सह खजिनदार -प्रमोद प्रभाकर खटावकर,
सल्लागारपदी- दशरथ गुरुनाथ कल्याणकर ,संतोष गोविंद कदम (दाजी),चंद्रकांत दत्तात्रय जठार ,संकेत मनोज महाडिक,श्रीधर जयप्रकाश कल्याणकर ,प्रवीण अर्जुन वरुणकर,अभय मंगेश भांबुरे (बबलू),प्रवीण शशिकांत वरुणकर,विश्वजीत वसंत तळेकर यांची तर सदस्य म्हणून श्री.अमोल सोरप
श्री.सचिन पिसे
श्री.योगेश मुद्राळे
श्री.विठोबा माळवदे
श्री.दत्तात्रय खटावकर
श्री.सनी पटेल
श्री.मनिष पिसे
श्री.विनय पटेल
श्री.सूरज बिद्रे
श्री.सचिन वाडेकर
श्री. प्रथमेश खटावकर
श्री.शुभम खटावकर
श्री.जगद्गुरु डंबे
यांची निवड करण्यात आली आहे.
नुतन कार्यकारिणीला उपस्थित व्यापारी बंधुनी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो: १३/१२/२०२२
१) स्वप्निल कल्याणकर
२)आदित्य महाडिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!