*कोकण Express*
*प्राथमिक शाळा बुरंबावडेचे क्रिडा स्पर्धेत उतूंग यश*
*कासार्डे: संजय भोसले*
फणसगाव प्रभागस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरंबावडे शाळेच्या विद्यार्थ्यां नी उत्तुंग यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बुरंबावडे शाळेतील विविध स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढिलप्रमाणे :
१००×४ रिले (मुलगे-मोठा गट) (प्रथम) – हिमांशू संदिप दुदवडकर, सक्षम संदिप कांबळे, गौरांग किरण शिंगे, विघ्नेश राजाराम साळवी
१००×४ रिले (मुली-मोठा गट) (प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर, हर्षिणी संदिप बांदिवडेकर, देवांशी अंकुश दुदवडकर, माही राजेंद्र दुदवडकर
१०० मी. धावणे (मुली-मोठा गट) – (व्दितीय) – हर्षिणी संदिप बांदिवडेकर
२०० मी. धावणे (मोठा गट-मुलगे) (व्दितीय) – हिमांशू संदिप दुदवडकर
२०० मी धावणे (मोठा गट-मुली) (प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर
उंच उडी (मोठा गट-मुली) (प्रथम) – देवंशी अंकुश दुदवडकर
लांब उडी (मोठा गट-मुली) (प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर
ज्ञानी मी होणार (मोठा गट-प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर, हर्षिणी संदिप बांदिवडेकर
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.