माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांचा देवगड हा दौरा ठरला मोलाचा

माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांचा देवगड हा दौरा ठरला मोलाचा

*कोकण Express*

*माननिय आमदार नितेशजी राणे साहेब यांचा देवगड हा दौरा ठरला मोलाचा*

*आमदार नितेश राणे साहेबांच्या झंझावाता पुढे विरोधकांचा पालापाचोळा झाला आहे*

*दौऱ्यात दिली शिवसेना ठाकरे गटाला धोबिपछाड*

*कुणकवण गावचे सुपुत्र व माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे सहकार्य मिळाले*

*कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सर्व बिनविरोध सरपंचांचे मानले आभार व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*

देवगड पडेल मंडळ ग्रामपंचायत बिनविरोध सरपंच सत्कार, कूणकवण सरपंच-वैशाली विजय पांचाळ एकूण सदस्य-6बिनविरोध, पाटगाव सरपंच-नितेश सहदेव गुरव, उपसरपंच-संदीप बाबला गुरव
सदस्य-जितेंद्र सावंत, विजया हातगे, अर्चना गुरव, सुलोचना ईळकर,सानिका गुरव,एकूण सदस्य-७बिनविरोध,गोवळ सरपंच- दक्षता दिनेश मेस्त्री सदस्य-सुजाता सोमले, तुकाराम घाडी,दत्तगुरु सोमले एकूण सदस्य-४बिनविरोध
यावेळी उपस्थित माननीय आमदार नितेश राणे,अमोल तेली, बाळा खडपे,रवी पाळेकर , बंड्या नारकर, उदय पाटील , बाबा नारकर, न्यानेश्वर गुरव, दिनेश मेस्त्री, सुरेश गुरव, अविनाश गुरव,सखाराम बाणे, प्रकाश गुरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!