*लोरे गावातील जेष्ठ शिवसैनिक श्री सुरेद्र रावराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश*

*कोकण Express*
*लोरे गावातील जेष्ठ शिवसैनिक श्री सुरेद्र रावराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश*
*सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी: -*
लोरे गावातील जेष्ठ शिवसैनिक श्री सुरेद्र रावराणे यांनी मा. आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला सोबत विभागीय अध्यक्ष रितेश मेस्त्री. सोसायटी चेअरमन प्रमोद पांचाळ. छोटू रावराणे.संजय रावराणे होते उपस्थित कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे होते उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!