*कोकण Express*
*सोनुर्ली येथील युवकांचा रेल्वेची धडक बसल्यामुळे जागीच मृत्यू…*
*पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की सोनुर्ली येथील युवक हा आपले काम आटवून घरी जात होता. यावेळी त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा अंदाज आहे. यात तो जागीच मृत्यू झाला.याबाबतची माहिती ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली यांनी दिली.