जिल्ह्यात आज आणखी 16 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज आणखी 16 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*कोकण Express*

*जिल्ह्यात आज आणखी 16 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह*

*जिल्ह्यात एकूण 5 हजार 313 जण कोरोना मुक्त….*

*सक्रीय रुग्णांची संख्या 336 जिल्हा शल्य चिकित्सक*

*सिंधुदुर्गनगरी दि.२४-:*:

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 313 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 336 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 16 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!