हिवताप निर्मूलनासाठी कर्मचाऱ्यांवरील जाचक अटी

हिवताप निर्मूलनासाठी कर्मचाऱ्यांवरील जाचक अटी

*कोकण Express*

*हिवताप निर्मूलनासाठी कर्मचाऱ्यांवरील जाचक अटी…*

*हिवताप निर्मूलनासाठी कर्मचाऱ्यांवरील जाचक अटी रद्द करा!*

*हिवताप निर्मूलन शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने वेधले आमदार नितेश राणे यांचे लक्ष*

*संघटनेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची आमदार नितेश राणे यांची ग्वाही*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हिवताप निमूर्लन शाखा सिधुदर्ग शाखेच्या आमदार नितेश राणे यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. सदर निवेदना मध्ये हिवताप कर्मचार्‍यावर पदोन्नती बाबत अधिसूचनेतील जाचक अटी शासनाने लादल्यामुळे कर्मचार्‍यावर होणाऱ्या अन्यायाबाबत सद्यपरिस्थिती सांगण्यात आली. तसेच सदरची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकाच्या पूर्वीच्या कर्मचाऱ्याना लागू न करण्या बाबत विनंती करण्यात आली .तसेच ही अधिसूचना लागू झाल्यास गेली २० -२५ वर्षापासून शासन सेवा देण्याऱ्या कर्मचार्याना कशा प्रकारे अन्यायकारक आहे? याबबत चर्चा करण्यात आली. श्री। राणे यानी त्यांच ठिकाणी प्रत्यक्ष दूरध्वनी द्वारे वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून सदर प्रकरणाची सदयस्थिती जाणून घेतली.,याद्वारेवरिष्ठ कार्यालयाकडून याबबतची सकारात्मक प्रतिक्रिया आली असून, पुढील ८ दिवसात कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेवून यावर तोडगा काढल्याचे स्पष्ट केले.याबददल हिवताप संघटना कार्यकारणी व सदस्य यानी नितेश राणे यांचे आभार मानले. व भविष्यात कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी माझी गरज भासल्यास अवश्य भेट घ्यावी असे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!