उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के ; ओसरगाव मधील शिवसेना पक्षातील तंटामुक्ती अध्यक्ष, माजी चेअरमन, उपसरपंच व कार्यकर्ते यांचा भाजपा पक्षात प्रवेश

उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के ; ओसरगाव मधील शिवसेना पक्षातील तंटामुक्ती अध्यक्ष, माजी चेअरमन, उपसरपंच व कार्यकर्ते यांचा भाजपा पक्षात प्रवेश

*कोकण Express*

*उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के ; ओसरगाव मधील शिवसेना पक्षातील तंटामुक्ती अध्यक्ष, माजी चेअरमन, उपसरपंच व कार्यकर्ते यांचा भाजपा पक्षात प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

ओसरगाव येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रदीप तळेकर तंटामुक्ती अध्यक्ष,माजी चेअरमन व माजी उपसरपंच विजय सावंत व कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू आहे. त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के मिळत आहेत. यावेळी अमोल गावडे, महेश मोर्ये, सचिन अपराध, मयूर सावंत ओमकार सावंत संतोष रोडीये, उमेश अपराध, यांचे आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले. व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही. अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी उपस्थित आम. नितेश राणे, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!