तळेरे ते वैभववाडी रोडवरील रस्त्यावरील खड्डे भुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने बंद पाडले

तळेरे ते वैभववाडी रोडवरील रस्त्यावरील खड्डे भुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने बंद पाडले

*कोकण Express*

*तळेरे ते वैभववाडी रोडवरील रस्त्यावरील खड्डे भुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने बंद पाडले*

तळेरे ते वैभववाडी रोडवरील नाधवडे सरदारवाडी बस स्टॉप जवळील रस्त्यावरील खड्डे भुजवण्याचे काम बंद पाडले
नाघवडेर कोल्हापुर तळेरे स्त्यावरील खड्डे भुजवत असताना मा . जि.प. सदस्य सुधिर नकाशे पप्या पाटणकर रविंद्र वारीक संतोष पेडणेकर महेश गोखले पुडलींक साळुंखे
साक्षी कदम कविता इस्वलकर व इतर महीला वर्ग यांनी काम पाहीले तर खडयामध्ये माती व खडी टाकून भुजवण्याचे काम करत होते त्यावर डांबराचे नावही नव्हते टाकत नव्हते यांची पाहणी केली असे निकृष्ट काम बंद पाडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!