सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.फुलचंद मेंगडे यांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.फुलचंद मेंगडे यांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.

*कोकण Express*

*सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.फुलचंद मेंगडे यांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.*

*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा पुढाकार…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री.फुलचंद मेंगडे यांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री.समीर परब,जिल्हा सरचिटणीस श्री.राकेश केसरकर,जिल्हा महीला अध्यक्षा सौ.दर्शना केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.मिलिंद धुरी, जिल्हा सचिव ऍड.मोहन पाटणेकर, सोशल मीडिया प्रमुख आनंद कांडरकर,सदस्य विष्णू चव्हाण,व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष बाळा कोरगांवकर ,तालुका अध्यक्ष नाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!