मालवण चीवला बीच येथे मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य वाळू शिल्प रेखाटणार

मालवण चीवला बीच येथे मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य वाळू शिल्प रेखाटणार

*कोकण Express*

*मालवण चीवला बीच येथे मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य वाळू शिल्प रेखाटणार*

*मनसे गणेश कदम यांनी सिंधुदुर्गवासीयांना वाळू शिल्प बघण्यासाठी यावे असे केले आवाहन*

मनसे अध्यक्ष सन्मानीय राज साहेब ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार यांचा बुधवारपासून कोकण दौरा सुरू होणार आहे. कोकण ही पण उत्तमोत्तम कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जाते, तेव्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवभूमीत सन्मानिय राज साहेबांचे स्वागत भव्यदिव्य करण्याच्या हेतूने मालवण चीवला बीच येथे मनसे नेते मा. शिरीषजी सावंत साहेब , मनसे सरचिटणीस मा.आमदार जिजी उपकर साहेब, मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार श्री.रविराज चिपकर हे गुरुवार दिनांक १ /१२/२२ रोजी सन्माननिय राज साहेबांचे भव्यदिव्यवाळू शिल्प रेखाटणार आहेत. तेव्हा मनसेच्या गणेश कदम यांनी सिंधुदुर्गवासीयांना हे वाळू शिल्प बघण्यासाठी मालवण चिवला बीच येथे यावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!