*325 ग्रामपंचायत साठीचा रणसंग्राम सोमवारपासून सुरू*  *ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे*

*325 ग्रामपंचायत साठीचा रणसंग्राम सोमवारपासून सुरू* *ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे*

*कोकण Express*

*325 ग्रामपंचायत साठीचा रणसंग्राम सोमवारपासून सुरू*

*ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे*

*सिंधुदुर्ग*

*ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत*
*मतदार यादीत नाव असलेल्या पानाची प्रत*
*अनामत रक्कम भरलेली पावती*
*बँक खात्याचे नवीन पासबुक*
* *दायित्व घोषणापत्र*
*अपत्याबाबत घोषणापत्र*
*दैनंदिन खर्चाबाबत हमीपत्र*
*जात वैधता प्रमाणपत्र*
*वयाचा दाखला*
*शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र*
*ग्रामपंचायत थकबाकीदार नसल्याचा दाखला*
*ठेकेदार नसल्याचा दाखला*
*शौचालयाचा दाखला*

अर्ज भरण्यासाठी सोमवार 28 नोव्हेंबर ते शुक्रवार दोन डिसेंबर पर्यंत मुदत आहे सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!