*कोकण Express*
*फोंडा येथील लोरे नं. २ मधील उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत*
*आजच्या दिवसातील आणि निवडणुकीच्या तोंडावरील हा चौथ्या दिवशी प्रवेशाची रांगच लागली आहे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांनी रात्री नऊ वाजता लोरे गावामध्ये जाऊन भाजपामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. लोरे नं २ शिवकृपा मित्र मंडळ व कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.
यावेळी मोहन मांजलकर, सुरेश मांजलकर, राजाराम मांजलकर, प्रकाश मांजलकर, संतोष मांजलकर, दिगंबर पानकर, प्रथमेश आग्रे, सत्यवान मांजलकर,सागर पानकर, मयूर मांजलकर, चंद्रकांत मांजलकर, हरेश मांजलकर, अनंत तर्फे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी आम. नितेश राणे, माननीय सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक दिलीपजी रावराणे भाजपा वैभववाडी तालुका अध्यक्ष नासिर भाई काझी सोबत भारतीय जनता पार्टी लोरे शक्ति केंद्रप्रमुख रितेश सुतार लोरे बूथ प्रमुख भरत मांजलकर लोरे सोसायटी चेअरमन प्रमोद पांचाळ सुरेंद्र रावराणे दिगंबर राव राणे छोटू राव राणे भालचंद्र राव राणे लक्ष्मण गोसावी बाळा सकपाळ माजी सरपंच महेंद्र राव राणे भाजपचे जेष्ठ दशरथ बोपकर ,दिपाली मिस्त्री अनिल मिस्त्री ,अनिल मिस्त्री