*कोकण Express*
*शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचे कणकवलीत व्यासपीठावर आगमन*
*सुषमा अंधारे काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे कणकवलीत व्यासपीठावर आगमन झाले असून थोड्याच वेळात शिवसेनेची बुलंद तोफ राणेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. सुषमा अंधारे काय बोलणार ? राणेंच्या होमपीचवर सुषमा अंधारे राणेंवर काय टीका करणार ? राज्यातील सत्तांतरावर अंधारे स्टाईल कशी तलवार चालवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

