*कोकण Express*
*माणगाव येथील संदीप सावंत पुन्हा उध्दव ठाकरे शिवसेनेत स्वर्गही..*
*आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये कार्यरत असलेले माणगाव येथील संदीप सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना ) पक्षात प्रवेश करण्यात आला आहे.

